युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२६
नमस्कार,
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ३९५ जागांसाठी भरती निघाली आहे, या भरती ची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. या भरती मध्ये पदवीधर असणारे तसेच इतर पात्रता धारण करणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. बँकेत नोकरी करण्याची आवड असणारे विद्यार्थी नक्कीच या भरती मध्ये सहभागी होतील. आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करतील.खाली आपण भरती संदर्भात महत्वाची माहिती बघणार आहोत.
महत्वाची माहिती -
अर्ज पद्धत - ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख - अर्ज सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १०/०८/२०२६
अर्ज कोण करू शकणार - महिला/पुरुष
पदाचे नाव -
अर्ज सुरु होण्याची तारीख - अर्ज सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १०/०८/२०२६
अर्ज कोण करू शकणार - महिला/पुरुष
पदाचे नाव -
| पद क्र. | पदाचे नाव | स्केल/ग्रेड | पद संख्या |
| 1 | मॅनेजर | MMGS-II | 163 |
| 2 | सिनियर मॅनेजर | MMGS-III | 153 |
| 3 | चीफ मॅनेजर | SMGS-IV | 52 |
| 4 | असिस्टंट जनरल मॅनेजर | SMGS-V | 20 |
| 5 | डेप्युटी जनरल मॅनेजर | TEGS-VI | 07 |
| Total | 395 |
एकूण जागा - ३९५ +
वयाची अट - २२ ते ५० वर्षे पदानुसार
भरती प्रकार - पर्मनंट ( Regular Basis )
निवड प्रक्रिया - लेखी परीक्षा / मुलाखत
फॉर्म फी - General/OBC: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹177/-]
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
वरील सर्व आवश्यक माहिती समजून घ्यावी बाकीची संपूर्ण माहिती साठी जाहिरात ची लिंक दिलेली आहे त्यावर क्लीक करून तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता. अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
अधिकृत जाहिरात - येथे क्लीक करा
अधिकृत संकेत स्थळ - येथे क्लीक करा
अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा
अशाच महत्वाच्या नोकरी च्या माहिती लवकरात लवकर तुमच्या फोन वर मिळवण्यासाठी आमचे अधिकृत channel जॉईन करून ठेवा.
🌟 'माझी नोकरी कट्टा' तर्फे सर्व उमेदवारांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद!
Mazhi Naukri Katta ™
