भारतीय नौदल भरती २०२६
नमस्कार,🙏
भारतीय नौदलात ऑफिसर पदाच्या विविध जागा रिकाम्या असून या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये एकुन २७५ इतक्या रिक्त जागांचा समावेश आहे. त्यामुळे या भरती मध्ये नोकरी मिळवण्यासाठी संधी आहेत. या भरती ची संपूर्ण माहिती आपण येथे बघणार आहेत.
🔰महत्वाची माहिती -
अर्ज पद्धत - ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख - अर्ज सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ जुलै २०२६ ३ ऑगस्ट २०२६
अर्ज कोण करू शकणार - महिला परुष दोघेही.
पदाचे नाव - एस एस सी ऑफिसर (सविस्तर जाहिरात मध्ये )
एकूण जागा - २७५
वयाची अट - पदानुसार
शैक्षणिक पात्रता -
एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.
अशाच नोकरी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि whatsapp channel ला जॉईन करून ठेवा.
.png)