Income Tax Appellate Tribunal Recruitment 2026 || महाराष्ट्रात आयकर विभागात नोकरी ची संधी 2026

प्रसिद्ध दिनांक: २० जुलै २०२६

 Income Tax Appellate Tribunal Ministry of Law & Justice

Government of India, Requirment 2026


नमस्कार, 🙏

माझी नौकरी कट्टा या वर सर्वांचे स्वागत आहे, आज आपण आयकर  विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे, या भरती ची माहिती बघणार आहोत, या भरती मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा आहेत, या भरती संधर्भात संपूर्ण महत्वाची माहिती खाली दिलेली आहे, 





🔰 महत्वाची माहिती 

  1. अर्ज पद्धत - ऑनलाईन 
  2. अर्ज सुरु होण्याची तारीख - अर्ज सुरु 
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६/०८/२०२६ 
  4. अर्ज कोण करू शकणार - महिला/पुरुष 
  5. पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा 
  6. अनुभव - फ्रेशर 
  7. एकूण जागा - ४४ + 
  8. वयाची अट - १८ ते ३५ वर्षे 
  9. मासिक पगार - ₹47,600/- to ₹1,51,100/-,
  10. भरती प्रकार - पर्मनंट ( Regular Basis ) 
  11. निवड प्रक्रिया - लेखी परीक्षा / स्कील टेस्ट / मुलाखत 
  12. नोकरी ठिकाण - मुंबई व इतर

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत भरती ची जाहिरात आणि इतर महत्वाचे संकेत स्थळ दिलेले आहेत त्यावर अधिक माहिती मिळेल, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली संकेतस्थळ दिलेले आहे, 


✅अधिकृत संकेतस्थळ - www.itat.gov.in






ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक - https://itat.gov.in/


अशाच महत्वाच्या नोकरी च्या माहिती लवकरात लवकर तुमच्या फोन वर मिळवण्यासाठी आमचे अधिकृत channel जॉईन करून ठेवा.

🌟 'माझी नोकरी कट्टा' तर्फे सर्व उमेदवारांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद!

Mazhi Naukri Katta ™

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.