Sarswat Bank Bharti ( Data Entry Operator) 2023

प्रसिद्ध दिनांक: २४ फेब्रुवारी २०२३


Sarswat Bank Data Entry Operator
Requirements





सरस्वत बँकेत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी  भरती प्रक्रीया चालु आहे
या भरतीसाठी तुम्हाला सुवर्ण संधी आहे या भरती करीता शैक्षणिक पात्रता फक्त 10 वी पास आहे त्यामुळे या भरतीसाठी जे पात्र आहेत त्यांनी नक्की अर्ज करावा
जाहिरात हि सरस्वत बँकेद्वारे सादर करण्यात आली आहे

महत्त्वाची माहिती

√  शैक्षणिक पात्रता - १० वी पास
√  वेतन - २०,००० पासून
√ अर्ज पद्धत - ऑनलाईन
√ अर्ज सुरू झाल्याची तारीख - जाहिरात प्रसिद्ध     
झाल्यापासून




या भरतीसाठी अधिक माहिती खाली दिलेल्या लिंक वर आहे .
√ तसेच फॉर्म भरण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे 👇

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63ec670a83120a06ae3e46cd

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.