महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती 2023
नमस्कार,
मित्रांनो या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत आयोजक पदाच्या 30 जागांसाठी भरती निघाली आहे, या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे, अर्ज हा जाहिरात आल्या पासून 7 दिवसापर्यंत पोहचणे आवश्यक आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा {MCED Requirments 2023 }
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 डिसेंबर 2023
- अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी
- पदाचे नाव - आयोजक
- एकूण जागा - 30 रिक्त जागा
- वयाची अट - 21 ते 45 वर्षे
- अर्ज फी - नाही
- मासिक पगार - नियमांनुसार
- नोकरी ठिकाण - चिंचवड ,पुणे (महाराष्ट्र)
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. MCED Requirments 2023
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
अर्ज पाठवण्याचा पत्ता -
पीसीएमसी एरिया साठी - प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, ऑटो क्लस्टर आवार, चिंचवड.
पुणे व तालुक्यांसाठी - प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल
अधिकृत संकेस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
