Railway Bharti 2023

Rail Coach Factory 
Requirements 🔥






रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये 550 पदांची नवीन भरती

 √ 10वी व ITI पास तरुणांना संधी  

   रेल कोच फॅक्टरी अंतर्गत - 
  1 - शिकाऊ उमेदवार  
  2- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 
  
 पदांच्या एकूण 550 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

√ अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2023 आहे.


√ पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार/ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

 √ एकूण जागा - 550

√ खालील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे










फिटर - 215
2
वेल्डर - 230
3
मशीनिस्ट - 5
4
चित्रकार - 5
सुतार - 5
6
इलेक्ट्रिशियन - 75
एसी आणि संदर्भ. मेकॅनिक - १५

संपूर्ण. - 550


√ शैक्षणिक पात्रता -
 1- किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण
  2- संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. प्रमाणपत्र आवश्यक.

√ वयाची अट -
 31 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

√ फार्म फी - 100/- रुपये.
 ST,SC,PWBD/महिलांना फी नाही 
 
√ निवड प्रक्रिया -
10वी आणि ITI गुणांच्या आधारे करण्यात येईल.
कागदपत्रे तपासणी
वैद्यकीय तपासणी

√ अधिक माहिती साठी  - येथे क्लिक करा  
√ अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 4 मार्च 2023
√ आँनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा               👇


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top 10 Trends म्हणाले…
सर अशाच नविन भरत्यांची माहीती पाठवत जा