RRB Bharti 2026 || भारतीय रेल्वे भरती २०२६

प्रसिद्ध दिनांक: १५ जुलै २०२६

 नमस्कार

माझी नौकरी कट्टा या संकेतस्थळावर सर्वांचे स्वागत आहे, येथे तुम्हाला खूप काही शिकायला मिळते, व नोकरीच्या जाहिराती देखील मिळता. तसेच शैक्षणिक माहिती हि मिळते, त्याचप्रमाणे आम्ही लवकरच अजून नवीन नवीन गोष्टी शिक्षणाच्या दृष्टीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सर्वजन आमच्या सोबत जुळलेले राहा. 




आज आम्ही भारतीय रेल्वे मध्ये सेक्शन कंट्रोलर या पदाची जाहिरात घेऊन आलो आहे. या भरती मध्ये एकूण ११९ पदांसाठी रिक्त जागा आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण खाली बघणार आहोत. 


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरु होण्याची तारीख - अर्ज सुरु 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - १४ ऑगस्ट २०२६ 
  • पदाचे नाव - सेक्शन कंट्रोलर
  • एकूण जागा - ११९ 
  • शैक्षणिक पात्रता - पदवीधर 
  • वयाची अट -  01 जुलै 2026 रोजी 20 ते 33 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अर्ज फी - General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


अधिक माहितीसाठी खाली महत्वाचे संकेतस्थळ दिलेले आहे. 


अधिकृत संकेतस्थळ - येथे क्लिक करा 


जाहिरात (PDF ) - येथे क्लिक करा 


ऑनलाइन अर्ज करा - येथे क्लिक करा 



अशाच नोकरी अपडेट साठी आमच्या सोबत जुळलेले राहा. 




⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.