SSC Bharti 2026 || Staff Selection Commission Bharti || स्टाफ सीलेक्शन कमिशन भरती 2026 ||

 SSC Requirment 2026 


स्टाफ सीलेक्शन  कमिशन भरती 2026 



माझी नौकरी कट्टा -   जाहिरात क्रं - 185 


स्टाफ सीलेक्शन  कमिशन भरती 2026 

महत्वाची माहिती - 

अर्ज पद्धत - ऑनलाइन 

अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 मे 2026 

अर्ज कोण करू शकणार - भारतातील  रहिवासी 

पदाचे नाव - 

1स्टेनोग्राफर
2लॅबोरेटरी अटेंडंट
3ज्युनियर इंजिनिअर
4सायंटिफिक असिस्टंट
5ड्रिलिंग असिस्टंट
6स्टोअर क्लर्क
7अकाउंटंट
8स्टोअर अटेंडंट
9रिसर्च असिस्टंट
10सिनिअर सायंटिफिक असिस्टंट


एकूण जागा - ३००३

शैक्षणिक पात्रता - 10 वी / 12 वी / व पदवीधर / तसेच इतर आवश्यक पदांनुसार पात्रता.  

वयाची अट - 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25/27/28/30 वर्षे  {SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट}

फॉर्म फी - General/OBC: ₹100/-  {SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही}

परीक्षा - जुन 2026 मध्ये 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


संपूर्ण जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करा तेथे संपूर्ण जाहिरात मिळेल. 


जाहिरात ( PDF GR ) - येथे क्लिक करा 


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे, त्यावर ऑनलाइन अर्ज करू शकता, ऑनलाइन अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी. 


ऑनलाइन अर्ज करा ( Apply Now ) - येथे क्लिक करा 


अधिक माहिती साठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे 


अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 

 

सर्वात आधी जाहिरात मिळवण्यासाठी आमच्या व्हाटसअप व टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा. 



व्हाट्सअप  चॅनल ( Whatsapp Channel ) - येथे क्लिक करा 


टेलिग्राम चॅनल ( Teligram Channel ) - येथे क्लिक करा 


SSC Bharti 2026 || Staff Selection Commission Bharti || स्टाफ सिलेक्षण कमिशन भरती 2026 ||


Thank You...  Mazhi नौकरी Katta 

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.