Panjab And Sind Bank Bharti 2026 || पंजाब अँड सिंध बँक मध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे.

प्रसिद्ध दिनांक: ०२ एप्रिल २०२६

 Panjab And Sind Bank Requirment 2026 


नमस्कार मित्रांनो,

 महाराष्ट्रातील सर्व नोकर्‍यांच्या अपडेट देणार्‍या व शैक्षणिक माहिती पुरविणार्‍या माझी नोकरी कट्टा या संकेतस्थळावर सर्वांचे स्वागत आहे, पंजाब सिंध बँकेत एकूण एक हजार पदांसाठी भरती निघाली आहे, या भरती मध्ये शैक्षणिक पात्रता फक्त पदवीधर असणे आवश्यक आहे. बँकेत नोकरी करण्यासाठी चांगली संधि आलेली आहे. जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. 


महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑनलाइन अर्ज 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 एप्रिल 2026 
  • पदाचे नाव - लोकल बँक ऑफिसर { LBO } {JMGS  I } 
  • एकूण पदे - 1000 
  • शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी { कोणत्याही बँकेत अधिकारी म्हणून काम केल्याचा 18 महिन्याचं अनुभव }
  • वयाची अट - 1 मार्च 2026 रोजी 20 ते 30 वर्षे {SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट}
  • फॉर्म फी - General/OBC/EWS: ₹850/- {SC/ST/PWD: ₹100/-}
  • निवड पद्धत - परीक्षा व मुलाखत { सविस्तर जाहिरात बघा }
  • परीक्षा तारीख - परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे. {फॉर्म भरल्यानतर ईमेल वर देखील माहिती मिळेल} 


संपूर्ण माहिती साठी कृपया जाहिरात वाचावी. ही थोडक्यात समजावे यासाठी दिलेली माहिती आहे, संपूर्ण माहिती अर्ज करण्याआधी वाचून घ्यावी. संपूर्ण जाहिरात खाली लिंक वर दिलेली आहे. 


जाहिरात - { GR PDF } - येथे क्लिक करा 



ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जाहिरात मध्ये देखील लिंक दिलेली आहे, व तीच लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, त्यावर तुम्ही अर्ज सादर करू शकता. 


ऑनलाइन अर्ज करा - {Apply Now} - येथे क्लिक करा 



अधिक माहितीसाठी बँकेचे अधिकृत संकेस्थळ खाली दिलेली आहे, त्यावर तुम्हाला अधिक माहिती मिळेल, 


अधिकृत संकेस्थळ - { Official Website} - येथे क्लिक करा 



आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन करा व सर्वात आधी जाहिरात ची लिंक मिळवा, खालील लिंक वर क्लिक करून जॉइन करा. 


टेलिग्राम ग्रुप जॉइन करा - {Teligram Group } - येथे क्लिक करा 



Thank You 

MAZHI NAUKRI KATTA TM 

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.