UPSC CMS Bharti 2026 || UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 ||

प्रसिद्ध दिनांक: ११ मार्च २०२६

 UPSC CMS Bharti 2026

|| UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 ||









नमस्कार मित्रांनो,

 माझी नौकरी कट्टा या संकेतस्थळावर सर्वांचे स्वागत आहे, आपण यावर नोकरी विषयक माहिती त्याच प्रमाणे शैक्षणिक माहिती या संकेतस्थळाच्या मदतीने सर्वांना देत असतो, 

आज देखील अशीच एक नोकरी ची माहिती घेऊन आलेलो आहे, तर नोकरी ची जाहिरात अशी की UPSC द्वारे विविध पदांसाठी भरती निघाली आहे, या भरतीसाठी विविध पदे भरले जाणार आहेत, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली मिळेल, संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा, व तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा.. 


महत्वाची माहिती - 

  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 

  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू आहेत 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2026 

  • परीक्षा ची तारीख - 2 ऑगस्ट 2026 

  • पदाचे नाव - खालील प्रमाणे - 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1केंद्रीय आरोग्य सेवा उप-संवर्गातील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी

864
2रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी

450
3नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी

14
4दिल्ली महानगरपालिकेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II

30
एकूण जागा - 1358


  • एकूण जागा - 1358 जागा 

  • शैक्षणिक पात्रता - MBBS उत्तीर्ण 

  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

  • अर्ज कोण करू शकणार - भारतातील रहिवासी 

  • परीक्षेचे नाव - संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 (CMS)

  • परीक्षा फी - Genral /OBC - 200 { SC/ST/PWD / महिला - फी नाही }

वरीलप्रमाणे संपूर्ण माहिती ही जाहिरातीवरून देण्यात आलेली आहे, सविस्तर जाहिरात एकदा बघून घ्यावी  त्यानंतर परीक्षेसाठी अर्ज करावा, सविस्तर जाहिरात व ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, 



Thank You ..

Mazhinaukrikatta TM 

⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.