Bank Of Baroda Bharti 2026 || बँक ऑफ बडोदा भरती 2026 || बँक भरती || New Bank Bharti 2026||

 Bank Of Baroda Requirment 2026 




नमस्कार मित्रांनो, 

माझी नोकरी कट्टा या संकेतस्थळावर सर्वांचे स्वागत आहे.  बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे, या भरती मध्ये विविध पदे भरले जाणार आहेत. या भरतीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे, संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.


महत्वाची माहिती - 

अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाइन 

अर्ज सुरू होण्याची तारीख - 27 मार्च 2026 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 एप्रिल 2026 

पदाचे नाव - 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1AVP II – ग्रुप हेड04
2AVP II – टेरिटरी हेड17
3डेप्युटी मॅनेजर – सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर70
4डेप्युटी मॅनेजर – वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड इन्शुरन्स)13
 Total104

शैक्षणिक पात्रता - 

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

एकूण जागा - 104 

वयाची अट -

01 मार्च 2026 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 31 ते 45 वर्षे
पद क्र.2: 27 ते 40 वर्षे
पद क्र.3: 24 ते 35 वर्षे
पद क्र.3: 24 ते 45 वर्षे

फॉर्म फी -  General/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

अर्ज कोण करू शकणार - महिला / पुरुष दोघेही अर्ज करण्यास पात्र आहेत. 


  • वरील संपूर्ण माहिती जाहिरातीच्या आधारे देण्यात आलेली आहे, खाली सविस्तर जाहिरात दिलेली आहे. जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी व अर्ज करावा. 


जाहिरात (PDF GR ) - येथे क्लिक करा 


  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. त्यावर ऑनलाइन अर्ज करू शकता.


ऑनलाइन अर्ज करा (Apply Now) - येथे क्लिक करा 


अधिक माहिती साठी खाली अधिकृत संकेतस्थळ देण्यात आलेले आहे. त्यावर अधिक माहिती मिळेल. 


अधिकृत संकेस्थळ - येथे क्लिक करा 


आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा - येथे क्लिक करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.