स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती | State Bank Of India Requirments 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 




 

नमस्कार,

मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या एकूण 8283 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे, या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2023 आहे, थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा ,


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 डिसेंबर 2023 
  • अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी (महिला व पुरुष) 
  • पदाचे नाव - कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक समर्थन आणि विक्री) 
  • एकूण जागा - 8283 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी 
  • वयाची अट - 20 ते 28 वर्षे 
  • अर्ज फी - 750 रुपये / मागासवर्गीय फी नही 
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे 





जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा 





ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 





अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल 





अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा  





अशाच रोज नवीन नोकरी अपडेट्स तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल व व्हाटसप्प चॅनल ला जॉइन करा 👇





1 ) टेलिग्राम चॅनल - येथे क्लिक करा




2) व्हाटसप्प चॅनल - येथे क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.