MPSC भरती 2023
नमस्कार ,
मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठि भरती निघाली आहे, या भरतीत विविध पदांच्या एकूण 303 जागा भरण्यात येणार आहेत , या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - 3 नोव्हेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2023
- अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी ( महिला व पुरुष )
- पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा
- एकूण जागा - जाहिरात पहा
- शैक्षणिक पात्रता - पदांनंनूसार जाहिरात पहा
- वयाची अट - 18 ते 38 वर्षे
- अर्ज फी - 544/- रुपये [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग - 344/- रुपये]
- मासिक पगार - नियमांनुसार
- नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ,
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
रोज आपल्या फोन वर नोकरीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन करा 👇
टेलिग्राम ग्रुप - जॉइन करा - येथे क्लिक करा
