Income Tax Department Requirment | आयकर विभाग भरती 2023

 आयकर विभाग भरती 2023 




नमस्कार, 

मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि आयकर विभाग अंतर्गत कर सहायक व हवालदार पदाच्या 29 जागांसाठी भरती निघाली आहे , या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा , 


महत्वाची माहिती -


  • अर्ज पद्धत  - ऑफलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2023 
  • अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी 
  • पदाचे नाव - (1) कर सहायक (2) हवालदार 
  • एकूण जागा - 29 
  • वयाची अट - 18 ते 27 वर्षे 
  • शैक्षणिक पात्रता - (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) 10 वी पास 
  • अर्ज फी - नाही 
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - मुंबई (महाराष्ट्र ) 



सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती मिळेल 





जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा  





ऑफलाइन पद्धतीने अर्ज खालील पत्यावर पाठवायचा आहे , 





अर्ज पाठवण्याचा पत्ता - “Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001.”





अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल 






अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 






अशाच रोज नवीन नोकरी अपडेट्स तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल व व्हाटसप्प चॅनल ला जॉइन करा 👇





1 ) टेलिग्राम चॅनल - येथे क्लिक करा




2) व्हाटसप्प चॅनल - येथे क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.