IDBI Bank Bharti 2023 / आयडीबीआय बँक भरती 2023 | बँकेत नोकरीची मोठी संधि आताचं अर्ज करा येथे

 IDBI बँक भरती 2023 






नमस्कार,


मित्रांनो  या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि आयडीबीआय बँक मध्ये विविध पदांच्या 2100 जागांसाठी भरती निघाली आहे , या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा , ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 डिसेंबर 2023 आहे, थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा , 


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 डिसेंबर 2023 
  • अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी (महिला व पुरुष ) 
  • पदाचे नाव - (1) ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (2) एक्सीक्युटिव्ह 
  • एकूण जागा - 2100 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिरात पहा 
  • वयाची अट - 20 ते 25 वर्षे ( मागासवर्गीय काही वर्षे सूट जाहिरात पहावी ) 
  • अर्ज फी - 1000 रुपये / मागासवर्गीय 200 रुपये 
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 



सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे 





जाहिरात पहा - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा 





ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 





अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे 





अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website) - येथे क्लिक करा 






 अशाच रोज नवीन नोकरी अपडेट्स तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल व व्हाटसप्प चॅनल ला जॉइन करा 👇



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.