AAI Requirment 2023 | एअरपोर्ट मध्ये 12 वी पास विद्यार्थ्यांची भरती सुरू | अर्ज करा येथे

 एअरपोर्ट भरती 2023 



नमस्कार , 

मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि एअरपोर्ट मध्ये सहायक पदाच्या एकूण 436 जागांसाठी भरती निघाली आहे या भरतीसाठी पात्रता फक्त 12 वी पास असून येथे नवीन विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम अशी संधि आहे , या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा , 


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 नोव्हेंबर 2023 
  • अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी 
  • पदाचे नाव - सहायक 
  • एकूण पदे - 436 
  • शैक्षणिक पात्रता - 12 वी पास 
  • वयाची अट - 18 ते 27 वर्षे 
  • अर्ज फी - 500 रुपये / मागासवर्गीय 100 रुपये 
  • मासिक पगार - 21,500 ते 22,500 रुपये 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे 





जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा 





ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 





अधिक माहिती साठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल 





अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 





अशाच रोज नवीन नोकरी अपडेट्स तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल व व्हाटसप्प चॅनल ला जॉइन करा 👇





1 ) टेलिग्राम चॅनल - येथे क्लिक करा




2) व्हाटसप्प चॅनल - येथे क्लिक करा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.