महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती भरती सुरू | नोकरीची मोठी संधि | Aadivasi Vikas Vibhag Bharti 2023

प्रसिद्ध दिनांक: २३ नोव्हेंबर २०२३

 महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2023 





नमस्कार,


मित्रांनो या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग अंतर्गत खूप मोठी नोकरीची संधि आलेली आहे , या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत, या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 डिसेंबर 2023 आहे ,थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा 


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 डिसेंबर 2023 
  • अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी ( महिला व पुरुष ) 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा 
  • एकूण जागा - 602 + रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - (पदांनुसार) 10 वी / 12 वी / व पदवीधर / व  इतर पात्रता 
  • वयाची अट - 18 ते 38 वर्षे 
  • अर्ज फी - पदांनुसार जाहिरात पहा 
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 



सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे 





जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज  करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 





अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल 





अधिकृत संकेतस्थळ - (  Official Website ) - येथे क्लिक करा 







⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.