महानगरपालिका भरती 2023 | सोलापूर महानगरपालिका भरती | Solapur Mahanagarpalika Bharti 2023

 सोलापूर महानगरपालिका भरती 2023 







नमस्कार,



मित्रांनो या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची मोठी भरती निघाली आहे , या भरतीत एकूण 226 जागा भरण्यात येणार आहेत, या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.  {Solapur Mahanagarpalika Bharti 2023}



महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2023 
  • अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा 
  • एकूण जागा - 226 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिरात पहा 
  • वयाची अट - 18 ते 38 वर्षे 
  • अर्ज फी - 1000 रुपये / मागासवर्गीय 900 रुपये 
  • मासिक पगार - 18000 ते 92,300
  • नोकरी ठिकाण - सोलापूर 


सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे 




जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 




ऑनलाइन अर्ज कारणासाठी खालील लिंक वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज  करा 




ऑनलाइन अर्ज करा - (Apply Now) - येथे क्लिक करा 




अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल 




अधिकृत संकेतस्थळ - ( Official WEbsite ) - येथे क्लिक करा 




Solapur Mahanagarpalika Bharti 2023 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.