अर्ज करा | पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू | Power Grid Corporation Of India Limited Bharti 2023

 पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2023 








नमस्कार,


मित्रांनो  या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि पॉवर ग्रिड कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे, या भरतीत एकूण 203 जागा भरण्यात येणार आहेत, या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 डिसेंबर 2023 आहे, थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा {Power Grid Corporation Of India Limited Bharti 2023}


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 डिसेंबर 2023 
  • अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी 
  • पदाचे नाव - विविध पदे 
  • एकूण जागा - 203 
  • शैक्षणिक पात्रता - जाहिरात पहा 
  • वयाची अट - 18 ते 27 वर्षे 
  • अर्ज फी - 200 रुपये / मागासवर्गीय फी नाही 
  • मासिक पगार - 21,500 ते 74,000 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे 




जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 




ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे , त्यावर ऑनलाइन अर्ज करावा 




ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 




अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल 




अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 




{ Power Grid Corporation Of India Limited Bharti 2023 }

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.