पुणे एअरपोर्ट मध्ये 906 पदांची भरती | Pune Airport Requirment 2023

 पुणे एअरपोर्ट भरती 2023 





नमस्कार, 


मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि पुणे एअरपोर्ट मध्ये सुरक्षा स्क्रीनर च्या एकूण 906 जागांसाठी भरती निघाली आहे ,या भरतीमध्ये फ्रेशर विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम संधि आहे , या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा ,


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - 17 नोव्हेंबर 2023 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 डिसेंबर 2023 
  • अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी ( महिला पुरुष ) 
  • पदाचे नाव - सुरक्षा स्क्रीनर 
  • एकूण जागा - 906
  • शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी 
  • वयाची अट - 18 ते 27 वर्षे 
  • अर्ज फी - 750 रुपये / मागासवर्गीय 100 रुपये 
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 




सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती मिळेल 





जाहिरात - (PDF GR ) - येथे क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा 





ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 





अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेस्थळ दिलेले आहे त्यावर  अधिक माहिती मिळेल 





अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 






अशाच रोज नवीन नोकरी अपडेट्स तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल व व्हाटसप्प चॅनल ला जॉइन करा 👇





1 ) टेलिग्राम चॅनल - येथे क्लिक करा




2) व्हाटसप्प चॅनल - येथे क्लिक करा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.