दिल्ली उच्च न्यायालय भरती 2023
नमस्कार ,
मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि , दिल्ली उच्च न्यायालयांतर्गत होणारी दिल्ली न्यायलाईन सेवा परीक्षा होणार असून यात एकूण 53 जागा भरण्यात येणार आहेत , या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती येथे दिलेली आहे , संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा ,
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2023
- अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी
- परीक्षेचे नाव - दिल्ली न्यायलयीन सेवा परीक्षा 2023
- एकूण जागा - 53 रिक्त जागा
- वयाची अट - 18 ते 32 वर्षे
- शैक्षणिक पात्रता - जाहिरात पहा
- अर्ज फी - 1500 रुपये { मागासवर्गीय 400 रुपये }
- मासिक पगार - नियमांनुसार
- नोकरी ठिकाण - नवी दिल्ली
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा , खलील लिंक वर संपूर्ण जाहिरात दिलेली आहे
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती पहा ,
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
- अशाच रोज नवीन नोकरी अपडेट्स तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल व व्हाटसप्प चॅनल ल जॉइन करा
1 ) टेलिग्राम चॅनल - येथे क्लिक करा
2) व्हाटसप्प चॅनल - येथे क्लिक करा
