जलसंपदा विभाग भरती 2023
नमस्कार ,
मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की जलसंपदा विभाग अंतर्गत विविध पदांच्या 4497 जागांसाठी भरती निघाली आहे या भरतीत विविध पदांचा समावेश आहे , या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा ,
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - 3 नोव्हेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 नोव्हेंबर 2023
- अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी ( महिला व पुरुष )
- पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा
- एकूण पदे - 4497 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - जाहिरात पहा
- अर्ज फी - 1000 रुपये ( मागासवर्गीय - 900 रुपये )
- मासिक पगार - नियमांनुसार
- नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिक माहिती साठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- ऑनलाइन अर्ज हा https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html या पेज वर करायचा आहे
- अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 नोव्हेंबर 2023 आहे
- अधिक माहिती www.wrd.maharashtra.gov.in या पेज वर आहे
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा
