महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023
नमस्कार,
मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे कि महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अंतरगत विविध पदांसाठी भरती निघाली आहे, या भरतीमध्ये एकूण 717 जागा भरण्यात येणार आहेत , या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 डिसेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा ,
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - 17 नोव्हेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 डिसेंबर 2023
- अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी
- पदाचे नाव - 1) लघुलेखक (2) लघुटंकलेखक (3) जवान राज्य उत्पादन शुल्क (4) जवान वाहनचालक
- एकूण जागा - 717 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - जाहिरात पहा
- वयाची अट - 18 ते 40 वर्षे
- अर्ज फी - जाहिरात पहा
- मासिक पगार - नियमांनुसार
- नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिक्माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अशाच रोज नवीन नोकरी अपडेट्स तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल व व्हाटसप्प चॅनल ला जॉइन करा 👇
1 ) टेलिग्राम चॅनल - येथे क्लिक करा
2) व्हाटसप्प चॅनल - येथे क्लिक करा
