पश्चिम रेल्वे भरती 2023 | Wastern Railway Bharti 2023

पश्चिम रेल्वे भरती 2023 



 नमस्कार , 

मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे , या भरतीत  एकूण 64 जागा भरण्यात येणार आहेत, या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2023 आहे, थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा , 


महत्वाची माहिती - 


अर्ज पद्धत - ऑनलाइन 

अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2023 

अर्ज कोण करू शकणार - ( महाराष्ट्रातील रहिवासी ) खेळाडूंसाठी उत्तम संधि 

पदाचे नाव - खेळाडू (1) (2) (3)

शैक्षणिक पात्रता - 10 वी / 12 वी / पदवीधर 

वयाची अट - 15 ते 24 वर्षे 

अर्ज फी - 500 रुपये मागासवर्गीय 250 रुपये 

मासिक पगार - नियमानुसार 

नोकरी ठिकाण - पश्चिम रेल्वे महाराष्ट्र 



सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती मिळेल 





जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा 





ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 





सविस्तर माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती पहा 





अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 





अशाच नोकरी माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा 



टेलिग्राम चॅनल - https://t.me/JobIdeaOficial

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.