बृहमुंबई महानगरपालिका भरती 2023
नमस्कार ,
मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की बृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या 17 जागांसाठी भरती निघाली आहे , या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा ,
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2023
- अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी
- पदाचे नाव - सहाय्यक प्राध्यापक
- एकूण जागा - 17
- वयाची अट - किमान - 18 वर्षे कमाल 38 वर्षे
- शैक्षणिक पात्रता - 1) डीएम / एमडी / एमएस / डीएनबी (2) 1 वर्ष अनुभव
- अर्ज फी - 580 रुपये
- मासिक पगार - 1,00,000
- नोकरी ठिकाण - मुंबई
सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे त्यावर संपूर्ण माहिती पहा
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने खालील पत्यावर पाठवायचा आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता - Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai - 400008.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती पहा
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
- अशाच रोज नवीन नोकरी अपडेट्स तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल व व्हाटसप्प चॅनल ल जॉइन करा
1 ) टेलिग्राम चॅनल - येथे क्लिक करा
2) व्हाटसप्प चॅनल - येथे क्लिक करा
