नागपुर महानगरपालिका भरती 2023
नमस्कार ,
मित्रांनो Job Idea Official या पेज वर आपले स्वागत आहे ,येथे रोज नवीन सरकारी व खाजगी नोकर्यांची माहिती मिळते , आज देखील अशीच सरकारी नोकरीची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत तर चला बघूया आजची नोकरीची जाहिरात , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की नागपूर महानगरपालिका मध्ये पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या 114 जागांसाठी भरती निघाली आहे ,या भरतीकरिता ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन ( मुलाखत )
- मुलाखतीची तारीख - 17 ऑक्टोबर 2023
- पदाचे नाव - पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
- एकूण पदे - 114 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - 1) एमबीबीएस व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलची नोंदणी आवश्यक, ( 2 ) अनुभव असल्यास प्राधान्य
- वयाची अट - 38 वर्षापर्यंत ( मागासवर्गीय 5 वर्षे सूट )
- मासिक पगार - 60000 रुपये
- नोकरी ठिकाण - नागपुर ( महाराष्ट्र )
सविस्तर माहितीसाठी कृपया खालील लिंक वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ,
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
मुलाखतीसाठी 17 ऑक्टोबर रोजी खालील पत्यावर उपस्थित राहावे ,
मुलाखतीचा पत्ता - आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत नुसार होणार आहे.
- दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.nmcnagpur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
