महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023
नमस्कार,
मित्रांनो Job Idea Official या पेज वर स्वागत आहे, येथे रोजचं आपण नवीन नोकर्यांची माहिती घेत असतो , आज देखील नवीन नोकरीची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत तर बघूया आजची जाहिरात , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे , या भरतीत एकूण 153 पदे भरण्यात येणार आहेत , यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे , अर्ज करण्याचीन शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा ,
महत्वाची माहिती -
अर्ज पद्धत - ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑक्टोबर 2023
पदाचे नाव - ( 1 ) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी ( 2 ) प्रशिक्षणार्थी लिपिक ( 3 ) लघुलेखक ( मराठी )
एकूण पदे - 153 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिरात पहा
वयाची अट - जाहिरात पहा
मासिक पगार - 25000 ते 50415 रुपये
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात पहा, जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा
जाहिरात पहा - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करवा - ( How To Apply ) -
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/mscblsep23/ या पेज वर करायचा आहे.
अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2023 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा .
अधिक माहिती www.mscbank.com या पेज वर दिलेली आहे.
