महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023
नमस्कार,
मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की , महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे विविध पदांसाठी भरती निघाली आहे , या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे मित्रांनो , सविस्तर महितीसाठी कृपया जाहिरात पहा ,
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑक्टोबर 2023
- पदाचे नाव - 1 ) पोलिस उपनिरीक्षक ( 2 ) तांत्रिक सहायक ( 3 ) कर सहायक ( 4 ) लिपिक
- एकूण पदे - 7510 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - पद 1 ,2 व 3 साठी पदवीधर / पद 4 साठी पदवीधर व मराठी इंग्लिश टायपिंग
- वयाची अट - 18 ते 38 वर्षे
- फॉर्म फी - 544 { मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग 344 रुपये
- निवड पद्धत - पेपर
- परीक्षेचे नाव - पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्व परीक्षा 2023
- परीक्षा केंद्र - अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे.
- नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात खालील लिंक वर दिलेली आहे , जाहिरात वाचून घ्यावी नंतर ऑनलाइन अर्ज करवा
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती तपासा
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- अर्ज हा ऑनलाइन https://mpsconline.gov.in/candidate या पेज वर करायचा आहे
- अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑक्टोबर 2023 आहे
- अधिक माहिती www.mpsc.gov.in या पेज वर दिलेली आहे
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा
