महा मेट्रो भरती 2023
नमस्कार ,
मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की महाराष्ट्र मेट्रो भरती अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे , या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2023
- अर्ज कोण करू शकणार ? - महाराष्ट्रातील रहिवासी ( महिला व पुरुष )
- पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा
- एकूण पदे - 134 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिरात पहा
- अनुभव - नवीन विद्यार्थी अर्ज करू शकता
- वयाची अट - किमान 17 ते 24 वर्षे
- फॉर्म फी - 100
- नोकरी ठिकाण - पुणे,नागपुर,नवी मुंबई
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे
जाहिरात - ( PDF GR ) -येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा त्यावर अधिक माहिती मिळेल
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- ऑनलाइन अर्ज www.mahametro.org या पेज वर करायचा आहे
- अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा
- अधिक माहिती www.mahametro.org. या पेज वर मिळेल
