भारतीय नौदल भरती विविध पदांसाठी मोठी भरती सुरू | Indian Newy Requirments 2023


भारतीय नौदल भरती 2023 






 नमस्कार , 

मित्रांनो Job Idea Official या पेज वर आपले स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नवीन नोकरीची माहिती मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात आलेली आहे त्याची माहिती आपण आज बघणार आहोत , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की भारतीय नौदल अंतर्गत विविध पदांच्या 224 जागांसाठी भरती निघाली आहे , या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा . 


महत्वाची माहिती - 



  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर 2023 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा 
  • एकूण पदे - 224 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - जाहिरात पहा 
  • वयाची अट - जन्म 2 जुलै 1999 ते 1 जानेवारी 2005 असावा 
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 



संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा 




जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज करण्याससाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा 





ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 





अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे  तिथे अधिक माहिती मिळेल 





अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 





अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.joinindiannavy.gov.in/ या पेज वर करायचा आहे. 
  • अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक पहा.
  • अधिक माहिती www.indiannavy.nic.in या पेज  वर दिलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.