नाशिक चलन नोट प्रेस मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू | अर्ज करा येथे | Currency Note Press Bharti 2023

 चलन नोट प्रेस भरती 2023 





नमस्कार , 

मित्रांनो Job Idea Official या पेज वर सर्वांचे स्वागत आहे , येथे रोजचं नवीन नोकर्‍यांची माहिती आपणास मिळते आहे देखील अशीच काही नोकरीची माहिती घेऊन आलो आहोत चला तर मग आजची जाहिरात पाहू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की चलन नोट प्रेस नाशिक मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे , या भरतीत एकूण 117 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत , या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे मित्रांनो सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा 



महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - 19 ऑक्टोबर 2023 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 नोव्हेंबर 2023 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा
  • एकूण पदे - 117  रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिरात पहा 
  • वयाची अट - [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
  • फॉर्म फी - 600/- रुपये [SC/ST/PWD - 200/- रुपये]
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - नाशिक ( महाराष्ट्र ) 



सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खाली दिलेल्या लिंक वर जाहिरात बघायला मिळेल सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा 





जाहिरात पहा - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत 





ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 





अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर तुम्हाला अधिक माहिती पाहायला मिळेल 





अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 





अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • ऑनलाइन अर्ज  https://ibpsonline.ibps.in/cnpoct23 या पेज वर करायचा आहे 
  • अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील 
  • अर्ज करण्याची शेवटची तरिख - 18 नोव्हेंबर 2023 आहे 
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा 
  • अधिक माहिती www.cnpnashik.spmcil.com या पेज वर मिळेल 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.