केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉंस्टेबल पदांसाठी मोठी भरती सुरू आहे | अर्ज करा येथे | CISF Requirment 2023




केंद्रीय सुरक्षा दल भरती 2023


नमस्कार,

 मित्रांनो Job Idea Official या पेज वर सर्वांचे स्वागत आहे , येथे रोजचं नवीन नोकर्‍यांची माहिती आपणास मिळते आहे देखील अशीच काही नोकरीची माहिती घेऊन आलो आहोत चला तर मग आजची जाहिरात पाहू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती निघाली आहे, या भरतीत एकूण 215 पदे  भरण्यात येणार आहेत, या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा , 


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2023 
  • पदाचे नाव - हेड कॉंस्टेबल 
  • एकूण पदे - 215 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - 12 वी पास 
  • वयाची अट - 18 ते 23 वर्षे 
  • फॉर्म फी - 100 रुपये 
  • मासिक पगार - 25500 ते 81100 रुपये 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 



सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खाली दिलेल्या लिंक वर सविस्तर जाहिरात दिलेली आहे , अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचा 





जाहिरात पहा - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 






ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करायचा आहे , 






ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 






अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर आधिक माहिती पहा 






अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 






अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • ऑनलाइन अर्ज हा  https://cisfrectt.in/ या पेज वर करायचा आहे 
  • अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2023 आहे 
  • सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा 
  • अधिक माहिती www.cisf.gov.in या पेज वर मिळेल 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.