बँक ऑफ महाराष्ट्र , Bank Of Maharashtra Bharti 2023

 बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023 





नमस्कार, 

मित्रांनो Job Idea Official या पेज वर सर्वांचे स्वागत आहे , येथे रोजचं आपल्याला नोकरीची माहिती मिळते ,आज देखील अशीच एक जाहिरात घेऊन आलो आहोत, चला तर मग आजची जाहिरात पाहू, तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की , बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे , या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे, थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा , 



महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 नोव्हेंबर 2023 
  • पदाचे नाव - क्रेडिट ऑफिसर स्केल 2  ( 2 ) क्रेडिट ऑफिसर स्केल  3 
  • शैक्षणिक पात्रता - 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी व अनुभव 
  • वयाची अट - 25 ते 35 वर्षे 
  • फॉर्म फी - 1180/- रुपये [SC/ST/PWD - 118/- रुपये]
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 


सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे 





जाहिरात पहा - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा 





ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 





अधिक माहितीसाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर आधिक माहिती मिळेल 





अधिकृत संकेतस्थळ - ( Offcial Website ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • अर्ज हा ऑनलाइन  https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/ या पेज वर करायचं आहे 
  • अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 नोव्हेंबर 2023 आहे 
  • सविस्तर  माहितीसाठी कृपया जाहिरात पहा 
  • अधिक माहिती www.bankofmaharashtra.in या पेज मिळेल 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.