शिक्षण विकास महामंडळ भरती 2023 | ऑनलाइन अर्ज करा येथे | शिक्षण विभाग भरती

 शिक्षण विकास महामंडळ भरती 2023 





नमस्कार ,

मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की शिक्षण विकास महामंडळ गोवा येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे एकूण 27 जागांसाठी भरती निघाली आहे यासाठी ऑफलाइन पद्धतीने मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे , मुलाखतीची तारीख - 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9/30 वाजता मुलाखत सुरू होईल त्या वेळी इच्छुक विद्यार्थ्यानी तेथे उपस्थित राहावे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा 


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑफलाइन ( मुलाखत ) 
  • मुलाखतीची तारीख - 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9/30 वाजता 
  • पदाचे नाव - (1) समुपदेशक (2) पर्यवेक्षक 
  • एकूण पदे - 27 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पत्राता - जाहिरात पहा 
  • वयाची अट - कमाल 45 वर्षे
  • अर्ज फी - नाही 
  • मासिक पगार - 30000 ते 35000 रुपये 
  • नोकरी ठिकाण - गोवा 


सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 




जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





मुलाखतीसाठी खालील पत्यावर उपस्थित राहावे 





मुलखातीचा पत्ता - ( Interview Address ) - गोवा शिक्षण विकास महामंडळ (जीईडीसी), तळ मजला, एससीईआरटी बिल्डिंग, आल्त पर्वरी - 403521 





अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 



  • या भरतीसाठी दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहवे  
  • मुलाखतीची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2023 आहे 
  • दिलेल्या वेळेत सर्व कागदपत्रांसोबत हजर राहावे 
  • सविस्तर माहिती साठी जाहिरात पहा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.