भारत सरकार का उपक्रम अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांची सरळसेवा भरती 2023

 Indian Rare Earths Limited Requirment 2023 







नमस्कार ,

मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की भारत सरकार द्वारे विविध पदांसाठी भरती निघाली आहे ,या भरतीत विविध पदे भरली जाणार आहे , एकूण 88 रिक्त जागा यात भरल्या जाणार आहेत , या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा 


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख  - 30 ऑक्टोबर 2023 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2023 
  • अर्ज कोण करू शकणार - महाराष्ट्रातील रहिवासी ( महिला व पुरुष ) 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा 
  • एकूण पदे - 88 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - जाहिरात पहा 
  • वयाची अट - 18 ते 30 किवा 33 वर्षे 
  • अर्ज फी - Gen/OBC/EWS -500, SC/ST/PWD - 0 
  • मासिक पगार - 25000 ते 72000 रुपये 
  • नोकरी ठिकाण -मुंबई 



सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 





जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर ऑनलाइन अर्ज करावा 





ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Online ) - येथे क्लिक करा 





अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती तपासा 





अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 





अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -  


  • अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने https://www.irel.co.in/ या पेज वर करायचं आहे 
  • अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2023 आहे 
  • सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा 
  • अधिक माहिती https://www.irel.co.in/ या पेज वर पहा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.