भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023
नमस्कार,
मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की , भारतीय प्रादेशिक सेना मध्ये अधिकारी पदाच्या 19 जागांसाठी भरती निघाली आहे , या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2023
- पदाचे नाव - सेना अधिकारी
- एकूण पदे - 19 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - पदवीधर
- वयाची अट - 18 ते 42 वर्षे
- फॉर्म फी - 200 रुपये
- मासिक पगार - 56,100/- रुपये ते 2,17,600/- रुपये.
- नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर सविस्तर जाहिरात दिलेली आहे
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर ऑनलाइन अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती मिळेल
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- ऑनलाइन अर्ज हा https://territorialarmy.in/ या पेज वर करायचा आहे
- अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा
- अधिक माहितीसाठी www.territorialarmy.in येथे पहा
