जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती 2023 | अर्ज करा येथे नवीन भरती



जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती 2023


नमस्कार,

मित्रांनो , Job Idea Official या पेज वर आपले स्वागत आहे, नेहमीप्रमाणे अजून एक जाहिरात आलेली आहे तर ही जाहिरात संपूर्ण वाचा व तुमच्या मित्रांना देखील पाठवा , चला तर मग आजच्या जाहिरातीची माहिती घेऊ, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे विविध पदांच्या 63 जागांसाठी भरती सुरू असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 ऑक्टोबर 2023 
  • पदाचे नाव - 1 ) सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार  ( 2 ) सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक  ( 3 ) संगणक चालक  ( 4 ) शिपाई 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिरात पहा 
  • वयाची अट - किमान 18 वर्षे 
  • फॉर्म फी - नाही 
  • मासिक वेतन - 12,000/- ते 40,000/- रुपये.
  • नोकरी ठिकाण - जळगाव ( महाराष्ट्र ) 


सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 



जाहिरात पहा - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 



अर्ज हा खालील पत्यावर पोस्टाने किवा स्व:हस्ते पाठवायचा आहे ,



अर्ज पाठवण्याचा पत्ता - मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत. पहिला मजला. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड - 425001.



अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 



अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.jalgaon.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.