सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023
नमस्कार ,
मित्रांनो Job Idea Official या पेज वर सर्वांचे स्वागत आहे , येथे रोजचं आपण नवीन भरतीची माहिती घेत असतो , आज देखील एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजच्या जाहिरातीची माहिती पाहूया , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे ही भरती एकूण 2109 इतक्या जागांसाठी निघाली आहे , या ऑनलाइन अर्ज करायचं आहे मित्रांनो ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा ,
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 नोव्हेंबर 2023
- पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा
- एकूण पदे - 2109 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - 7 वी / 10 वी / 12 वी / पदवीधर
- वयाची अट - 18 ते 40 { मागासवर्गीय 5 वर्षे सूट }
- फॉर्म फी - 1000/- रुपये { मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग - शुल्क नाही }
- मासिक पगार - नियमांनुसार
- नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर सविस्तर जाहिरात दिलेली आहे , अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती तपासा
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- ऑनलाइन अर्ज हा https://cdn3.digialm.com/EForms/ या पेज करायचा आहे
- अर्ज फक्त वरील पेज द्वारेच स्वीकारले जातील
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 नोव्हेंबर 2023 आहे
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा
- अधिक माहिती www.mahapwd.com या पेज वर मिळेल
