महानगरपालिका भरती 2023
नमस्कार,
मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की ,कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती निघाली आहे , या भरतीसाठी ऑफलाइन मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार असून , मुलाखतीची तारीख - 3 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजेपासून , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑफलाइन ( मुलाखत )
- मुलाखतीची तारीख - 3 नोव्हेंबर 2023 दुपारी 12 वाजता
- पदाचे नाव - (1) वैद्यकीय अधिकारी (2) स्टाफ नर्स (महिला व पुरुष )
- एकूण पदे - 135 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - (1) MBBS (2) 12 वी परीक्षा उत्तीर्ण+GNM कोर्स किंवा बी.एस्सी (नर्सिंग)
- वयाची अट - जाहिरात पहा
- फॉर्म फी - नाही
- मासिक पगार - 20000 ते 60000 रुपये
- नोकरी ठिकाण - कल्याण डोंबिवली ( ठाणे ) महाराष्ट्र
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर सविस्तर जाहिरात दिलेली आहे
जाहिरात पहा - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
मुलाखतीसाठी खालील पत्यावर 3 नोव्हेंबर 2023 रोजी 12 वाजता उपस्थित राहावे
मुलाखतीचा पत्ता - ( Interview Address ) - आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- अर्ज हा ऑफलाइन मुलाखत द्वारे होणार आहे
- मुलाखतिची तारीख 3 नोहेंबर 2023 रोजी 12 वाजता
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा
- अधिक माहिती www.kdmc.gov.in या पेज वर मिळेल
