कर्मचारी राज्य बीमा निगम भरती 2023 | Employees State Insurance Corporation Requirment 2023


कर्मचारी राज्य बीमा निगम भरती 2023 


 नमस्कार , 

मित्रांनो तुमच्या साठी रोजचं नवीन नोकरीची माहिती या पेज वर मिळते आज देखील नवीन भरती विषयी माहिती आलेली आहे , तर मित्रांनो कर्मचारी राज्य बीमा निगम  मध्ये विविध पदांच्या 71 जागांसाठी भरती सुरू झाली आहे , ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


अर्ज पद्धत - ऑनलाइन 

अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑक्टोबर 2023 

पदाचे नाव - विविध पदे जाहिरात पहा 

एकूण पदे - 71 जागा 

शैक्षणिक पात्रता - जाहिरात पहा 

वयाची अट - पदांनुसार जाहिरात पहा 

फॉर्म फी - 500/- रुपये [SC/ST/PWD/EXSM/महिला - शुल्क नाही] '

मासिक पगार - 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये.

नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 


सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली 




जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 




ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर अर्ज करा 




ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 




अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/esicjan23/index.php या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.