महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतरगत 10 वी पास उमेदवारांची भरती | अर्ज करा येथे | MGNREGA Requirment 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना भरती 2023 








नमस्कार ,

 मित्रांनो Job Idea official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोज आपल्याला नोकरीची माहिती ही मिळत असते , आज देखील नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत , चला तर आजची जाहिरात आपण बघू , तर मित्रांनो जाहिरात अशी आहे की, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतरगत संसाधन व्यक्ति पदांच्या एकूण 100 जागांसाठी भरती निघाली आहे, या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे , अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख - 6 नोव्हेंबर 2023 आहे , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा 


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 नोव्हेंबर 2023 
  • पदाचे नाव - संसाधन व्यक्ति 
  • एकूण पदे - 100 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - किमान 10 वी पास 
  • वयाची अट - 18 ते 50 वर्षे 
  • अर्ज शुल्क - नाही 
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - सिंधुदुर्ग (महाराष्ट्र ) 


सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 





जाहिरात पहा - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 





अर्ज करण्यासाठी खालील पत्यावर अर्ज करावा 





अर्ज करण्याचा पत्ता - उप जिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग.





अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा 





अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 





अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • अर्ज हा ऑफलाइन पद्धतीन दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे 
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 6 नोव्हेंबर 2023 
  • सविस्तर माहिती साठी जाहिरात पहा 
  • अधिक माहिती  www.mahaegs.maharashtra.gov.in या पेज वर मीळेल 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.