महावितरण भरती 2023,
नमस्कार,
मित्रांनो Job Idea Official या पेज वर आपले स्वागत आहे , रोज या पेज वर नोकरी संबंधित माहिती तुम्हाला मिळते आहे , आज देखील नवीन भरतीची माहिती तुम्हाला मिळणार आहे , चला मग आजची जाहिरात पाहू,
महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड द्वारे विविध पदांच्या 598 जागांसाठी भरती निघाली आहे , या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत ,ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महत्वाची माहिती -
- अर्ज पद्धत - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 ऑक्टोबर 2023
- पदाचे नाव - 1 ) कार्यकारी अभियंता ( 2 ) अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( 3 ) उप कार्यकारी अभियंता ( 4 ) सहायक अभियंता ( सविस्तर पदे जाहिरात मध्ये पहा )
- एकूण पदे - 598 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता - पदांनुसार जाहिरात पहा
- वयाची अट - जाहिरात पहा
- फॉर्म फी - 700/- रुपये [मागासवर्गीय - 350/- रुपये]
- मासिक पगार - 49,210/- रुपये ते 1,75,960/- रुपये.
- नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे
जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर अर्ज करावा
ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा
'अर्ज कसा करावा - ( How To Apply ) -
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/msetclaug23/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
