मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे ! ऑनलाइन अर्ज करा येथे ! पात्रता 10 / 12 वी व पदवीधर

प्रसिद्ध दिनांक: ०७ ऑक्टोबर २०२३








नमस्कार , 🙏

मित्रांनो Job Idea Official या पेज वर तुमचे स्वागत आहे , येथे रोजचं आपण नवीन नोकर्‍यांची माहिती घेत असतो, आज देखील नवीन जाहिरात आलेली आहे तर ही जाहिरात मध्य रेल्वे द्वारे आलेली आहे रेल्वे मध्ये काही रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहेत, चला तर मग आपण सविस्तर जाहिरात पाहू , 


मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या 62 जागांसाठी भरती निघाली आहे ,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ,अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2023 
  • पदाचे नाव - 1) खेळाडू ग्रुप ( C ) व ग्रुप ( D ) 
  • एकूण पदे - 62 रिक्त जागा 
  • शैक्षणिक पात्रता - 1) 10वी/ आयटीआय /12वी/पदवीधर  ( 2 ) संबंधित क्रीडा पात्रता
  • वयाची अट - 18 ते 25 वर्ष 
  • फॉर्म फी - 500/- रुपये [SC/ST/PWD/EXSM/महिला - शुल्क नाही]
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 


सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर सविस्तर जाहिरात दिलेली आहे 👇












ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्याद्वारे अर्ज करावा 👇






ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 






सविस्तर माहिती साठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर अधिक माहिती पहा 👇






अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 






अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 👇


  • या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज  https://www.ifinish.in/rrc_cr_scout/index.php या पेज वर करायचा आहे 
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cr.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.




⚠️ टीप: सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.