SBI Bank Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 | मेगा भरती | अर्ज करा त्वरित | SBI Requirments 2023



 SBI Bharti 2023


SBI Bharti 2023: SBI's full form is The State Bank Of India, The State Bank Of India Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.sbi.co.in. This page includes information about the State Bank Of India Bharti 2023, State Bank Of India Recruitment 2023, and State Bank Of India 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitment.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या 2000 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 सप्टेंबर 2023 
  • पदाचे नाव - प्रोबेशनरी ऑफिसर ( PO ) 
  • एकूण पदे - 2000 
  • शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात) 
  • वयाची अट - 20 ते 24 वर्ष 
  • फॉर्म फी - 300/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


  • संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी 




जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 




  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर अर्ज करावा ( अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी ) 




ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) -येथे क्ल्किक करा 




अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/sbiaaug23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sbi.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.



  • रोज नोकरी अपडेट साठी खालील ग्रुप जॉइन करा 

टेलिग्राम ग्रुप जॉइन करा - येथे क्लिक करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.