RBI Requirment 2023 | भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2023 | नोकरीची मोठी संधि | अर्ज करा लवकर ...






 RBI Recruitment 2023


RBI's full form is Reserve Bank Of India, RBI Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.rbi.org.in. This page includes information about the RBI Bharti 2023, RBI Recruitment 2023, and RBI 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitments.

भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये सहाय्यक पदाच्या 450 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 ओक्टोंबर 2023
  • पदाचे नाव - सहायक 
  • शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी किमान 50% गुणांसह
  • वयाची अट - 20 ते 28 वर्ष   
  • फॉर्म फी -  450/- +18% GST रुपये [SC/ST/PWBD/EXS - 50/- +18% GST रुपये]
  • मासिक पगार - 47,849/- रुपये.
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 



संपूर्ण सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 




जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 




ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर अर्ज करावा 




ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा




अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.rbi.org.in या वेबसाईट वर दिलेली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.