Police Bharti 2023 ! पोलिस कॉन्स्टेबल भरती 2023/ अर्ज करा येथे / SSC Requirements 2023

 


Police Bharti 2023


SSC Bharti 2023: SSC's full form is Staff Selection Commission, SSC Bharti 2023 has the  following new vacancies and the official website is www.ssc.nic.in. This page includes information about the SSC Bharti 2023, SSC Recruitment 2023, and SSC 2023 for more details Keep Visiting Job Idea Official For The Latest Recruitment 


कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध पदांच्या 7547 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


महत्त्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० सप्टेंबर 2023
  • पदाचे नाव - कॉन्स्टेबल ( पुरुष व महिला ) 
  • एकुण पदे - 7547 रिक्त जागा
  • शैक्षणिक पात्रता - 12 वी पास
  • वयाची अट - 18-25 वर्षे 
  • फॉर्म फी - 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]
  • मासीक पगार - 21,700/-  ते 69,100/-
  • नोकरी ठिकाण - दिल्ली 


  • संपूर्ण माहिती खालील जाहिराती मध्ये आहे या भरतीची संपूर्ण माहिती वाचून घ्या 




जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 




  • अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे त्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज सादर करा 




ऑनलाईन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा




अधीकृत संकेतस्थळ - ( Official Website ) -  येथे क्लिक करा




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.nic.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.



टेलिग्राम ग्रुप जॉइन करा - येथे क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.