NHM Recruitment 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान,यवतमाळ भरती २०२३ | अर्ज करा येथे

 


राष्ट्रीय आरोग्य अभियान,यवतमाळ भरती २०२३



NHM Recruitment 2023 

NHM म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ मध्ये भरती निघाली आहे. यवतमाळमध्ये निघालेली ही भरती वैद्यकीय अधिकारी पदांकरीत असणार आहे, भरतीची अर्ज पद्धत  ही ऑफलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२३ आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे , सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा . 


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑफलाइन ( मुलाखतीद्वारे ) 
  • मुलाखत तारीख  - 13 सप्टेंबर 2023 रोजी 9 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत थेट मुलाखत 
  • पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता - जाहिरात मध्ये पहा 
  • नोकरी ठिकाण - यवतमाळ 


  • संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात पहा खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 



जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 



  • अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर आधिक माहिती तपासावी 



अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 



अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • अर्ज हा ऑफलाइन करायचा आहे 
  • ऑफलाइन थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल 
  • मुलाखतीची तारीख - 13 सप्टेंबर 2023 रोजी 9 ते 1 वाजे पर्यन्त आहे 
  • अधिक महितीसाठी https://yavatmal.gov.in/ येथे पहा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.