MCGM Bharti 2023 / बृहमुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू अर्ज करा येथे | MCGM Requirments 2023



 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023


MCGM Bharti 2023


MCGM Bharti 2023: Mumbai Mahanagarpalika is known as the Municipal Corporation Of Greater Mumbai. MCGM's full form is Municipal Corporation of Greater Mumbai, Public Health Department, Kasturba Hospital for infectious diseases, MCGM Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.portal.mcgm.gov.in. For More Information Keep Visiting Job Idea Official For Latest Job Updates 

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 सप्टेंबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.





महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑफलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2023
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये पहावे 
  • एकूण पदे - 12 जागा 
  • शैक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये पहा
  • मासिक पगार - 20,000/- रुपये ते 2,16,000/- रुपये.
  • नोकरी ठिकाण - मुंबई ( महाराष्ट्र ) 



  • संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात ( PDF ) पहावी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 




जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 




  • अर्ज हा ऑफलाइन करायचा आहे , अर्ज हा खालील पत्यावर पाठवायचा आहे ,




अर्ज पाठवण्याचा पत्ता - मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसिमीया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कनाकिया एक्सॉटिका समोर, सीसीआय कंपाऊंड, बोरिवली (पू.) मुंबई - 400066.




  • अधिक माहितीसाठी खाली अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्यावर आधिक माहिती दिलेली मिळेल 




अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 



अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.



टेलिग्राम ग्रुप जॉइन करा - येथे क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.