Krushi Sevak Bharti 2023 | 2109 पदांच्या कृषी सेवक भरतीचे ऑनलाईन अर्ज आजपासून | या संधीचा लाभ घ्या






 कृषि सेवक भरती 2023 


 कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील 2109  कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यात येणार आहेत , थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ,अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२३ आहे.


महत्वाची माहिती - 


  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - १४ सप्टेंबर २०२३ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३ ऑक्टोबर २०२३
  • पदाचे नाव - कृषी सहाय्यक
  • एकूण पदे - 2109 जागा
  • शैक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात मध्ये पहा 
  • वयाची अट - १९ ते ३८ वर्षे
  • फॉर्म फी - अराखीव - 1000 रुपये राखीव - 900 रुपये 
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 


संपूर्ण माहिती खालील जाहिराती मध्ये दिलेली आहे जाहिरात वाचून घ्यावी 










ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर अर्ज करा 





ऑनलाइन अर्ज करा - ( Apply Now ) - येथे क्लिक करा 





अधिकृत संकेतस्थळ - ( Offcial Website ) - येथे क्लिक करा 





अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन https://krishi.maharashtra.gov.in/ अर्ज या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 3 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती https://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.