संघ लोकसेवा आयोग भरती 2023 | UPSC Bharti 2023 | अर्ज करा येथे नोकरीची चांगली संधि

 







UPSC Bharti 2023


UPSC Bharti 2023: UPSC's full form is Union Public Service Commission, UPSC Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.upsconline.nic.in. This page includes information about the UPSC Bharti 2023, UPSC Recruitment 2023, and UPSC 2023 for more details Keep Visiting Job Idea Official  For The Latest Recruitment.


संघ लोकसेवा आयोग भरती 2023


संघ लोकसेवा  आयोगामार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2024 - 56 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 ऑक्टोबर 2023 आहे. थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.



महत्वाची माहिती -


  • परीक्षेचे नाव - संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2024
  • अर्ज पद्धत - ऑनलाइन 
  • अर्ज सुरू होण्याची तारीख - अर्ज सुरू 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2023 
  • पदाचे नाव - विविध पदे जाहिरात मध्ये पहा 
  • एकूण पदे - 56 रिक्त जागा
  • शैक्षणिक पात्रता - पदांनंनुसार जाहिरात पहा 
  • वयाची अट -पदांनुसार 
  • फॉर्म फी -  200/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]
  • मासिक पगार - नियमांनुसार 
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


  • संपूर्ण महितीसाठी कृपया जाहिरात पहा जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती आहे खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे 



जाहिरात - ( PDF GR ) - येथे क्लिक करा 




  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर अर्ज करावा 




ऑनलाइन अर्ज करा - ( Aplly Now ) - येथे क्लिक करा 




अधिकृत संकेतस्थळ - ( Official Website ) - येथे क्लिक करा 




अर्ज कसा करावा - ( How To Apply ) - 


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.upsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.